Advertisement

Dhoni's 'Balidan' gloves: What is the controversy?। धोनीच्या 'बलिदान' ग्लोव्ह्जचा वाद नेमका काय?

Dhoni's 'Balidan' gloves: What is the controversy?। धोनीच्या 'बलिदान' ग्लोव्ह्जचा वाद नेमका काय? भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत लष्कराच्या पॅरा कमांडो दलाचं बोधचिन्ह असलेले ग्लोव्ह्ज घालता येणार नाहीत. यासंदर्भात बीसीसीआयने आयसीसीला केलेली विनंती फेटाळली आहे.

विकेटकीपिंग ग्लोव्ह्जवर अशा स्वरुपाचं बोधचिन्ह वापरता येणार नाही असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे.

आयसीसीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, स्पर्धेच्या नियमांनुसार खेळाडूंना कपडे किंवा अन्य कोणत्याही गोष्टीवर कोणताही वैयक्तिक संदेश, लोगा लावता येणार नाही. याव्यतिरिक्त विकेटकीपिंग ग्लोव्ह्जसंदर्भातील नियमांचं हे उल्लंघन आहे.

अधिक माहितीसाठी :




World Cup 2019,वर्ल्ड कप 2019,वर्ल्ड कप,जोफ्रा आर्चर,Cricket,cricket Info,BBC sports,Highlights,Cricket Highlights,वेस्ट इंडिज,West Indies,World Cup Cricket 2019,पाकिस्तान,BBC Marathi Sports,बीबीसी स्पोर्ट्स,स्पोर्ट्स,क्रिकेट,ESPNcricinfo,BBC Marathi,बीबीसी मराठी,New Zealand,Sri Lanka,न्यूझीलंड,बीबीसी,BBC News Marathi,बीबीसी न्यूज,Marathi News,मराठी न्यूज,News,मराठी,Dhoni Balidan gloves,Balidan Gloves,Dhoni Gloves,

Post a Comment

0 Comments